Ad will apear here
Next
स्वराभिषेक दीपावली संध्या २०२० । भाग २ (व्हिडिओ)
'स्वराभिषेक'तर्फे दर वर्षी रत्नागिरीत दिवाळी पहाटची सांगीतिक मैफल आयोजित केली जाते. यंदा करोनामुळे ती प्रथा खंडित होऊ नये, यासाठी दीपावली संध्या हा कार्यक्रम व्हर्च्युअल आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागात 'स्वराभिषेक'च्या बालकलाकारांनी आपली कला सादर केली आहे.

गायक-गायिका : विष्णुप्रिया पवार, स्वरा लाकडे, इशा रहाटे, धनश्री कामेरकर
स्वरा भागवत, मीनल यादव, आदित्य दामले, आदित्य लिमये
पूजा भडभडे, साक्षी जांभेकर

तबला : केदार लिंगायत
हार्मोनियम : महेश दामले
पखवाज : मंगेश चव्हाण
बासरी : मंदार जोशी
कीबोर्ड : मंगेश मोरे
तानपुरा : साक्षी जांभेकर, मीरा सोहनी
रेकॉर्डिंग : एस. कुमार साउंड सर्व्हिसेस
छायादिग्दर्शक : ओम पाडळकर
एडिटिंग : स्क्रीनशॉट फोटो स्टुडिओ

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GVYYCS
Similar Posts
स्वराभिषेक दीपावली संध्या २०२० । भाग १ (व्हिडिओ) 'स्वराभिषेक'तर्फे दर वर्षी रत्नागिरीत दिवाळी पहाटची सांगीतिक मैफल आयोजित केली जाते. यंदा करोनामुळे ती प्रथा खंडित होऊ नये, यासाठी दीपावली संध्या हा कार्यक्रम व्हर्च्युअल आयोजित करण्यात आला आहे. त्या मैफलीचा हा पहिला भाग...
संगीत सरित्सागर आपल्याला संगीताच्या शास्त्राचे ज्ञान नसले, तरी सुश्राव्य संगीतामुळे स्वर्गीय आनंद होतो. हृदय प्रफुल्लित होते आणि अंगावर रोमांच उभे राहतात. त्याचे थोडेफार ज्ञान मिळाले, समजून उमजून गाणे ऐकले, तर त्याच आनंदाची श्रेणी वाढते. हळूहळू राग ओळखता येतात आणि त्यावर आधारित कुठल्याही प्रकारची गाणी चटकन लक्षात येतात
हिंदुस्थानी रागसंगीताचे प्रसारक पं. रविशंकर पाश्चात्य रसिकांना आपल्या सतारवादनाद्वारे हिंदुस्थानी रागसंगीताची ओळख करून देऊन, त्याची लोकप्रियता वाढवण्याचं फार मोठं काम पं. रविशंकर यांनी केलं. फक्त सतारवादनाचे कार्यक्रम न करता त्यांनी हिंदुस्थानी संगीत आणि पाश्चात्य संगीत यांच्यात संवादाचा पूल बांधला. सात एप्रिल हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने,
कभी खुद पे कभी हालात पे... ‘हम दोनों’च्या लोकप्रिय गाण्यांसह अनेक गाण्यांना श्रवणीय संगीत देणारे संगीतकार जयदेव यांचा जन्मदिन तीन ऑगस्टला होऊन गेला. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीत दिलेल्या ‘हम दोनों’मधीलच ‘कभी खुद पे कभी हालात पे...’ या गीताचा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language